Home >> सामान्य ज्ञान >> Filmfare Awards 2021 – फिल्मफेअर पुरस्कार 2021

Filmfare Awards 2021 – फिल्मफेअर पुरस्कार 2021

Filmfare Awards 2021

सर्वोत्कृष्ट चित्रपट: थप्पड

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: ओम राऊत (चित्रपटतान्हाजी: अनसंग हीरो‘)

सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष): इरफान खान ( चित्रपट  इंग्लिश मीडियम‘)

सर्वोत्कृष्ट अभिनेता (महिला): तापसी पन्नू ( चित्रपटथप्पड‘)

सर्वोत्कृष्ट अभिनेता, सहायकअभिनेता (पुरुष): सैफ अली खान (चित्रपटतान्हाजी: अनसंग हीरो)

सहाय्यक भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता (महिला): फारुख जाफर – ( चित्रपट गुलाबो सीताभो)

सर्वोत्कृष्ट पदार्पण महिला: आलाया फर्निचरवालाजवानी जानमन

सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक: राजेश कृष्णन (चित्रपटलूटकेस)

सर्वोत्कृष्ट संगीत: प्रीतम (चित्रपट लुडो)

सर्वोत्कृष्ट गायक (पुरुष): राघव चैतन्य  (चित्रपट एक तुकडा धूपचापट)

सर्वोत्कृष्ट गायक (महिला): असीस कौर – (चित्रपट मलंग 

  समीक्षक पुरस्कार 

सर्वोत्कृष्ट चित्रपट: ऐब आले

सर्वोत्कृष्ट अभिनेता : अमिताभ बच्चन – ( चित्रपट गुलाबो सीताबो)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : तिलोटामा शोम (चित्रपट  सर )

  फिल्मफेअर शॉर्ट फिल्म पुरस्कार 

सर्वोत्कृष्ट चित्रपट (पॉप्युलर चॉईस): देवी

सर्वोत्कृष्ट चित्रपट (फिक्शन): अर्जुन

सर्वोत्कृष्ट चित्रपट (नॉनफिक्शन): बॅकयार्ड वाईल्ड लाईफ सेंचुरी

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : प्रुती सावर्दकर

सर्वोत्कृष्ट अभिनेता : अर्णव अब्दगिरे

  विशेष पुरस्कार 

आरडी बर्मन पुरस्कार: गुलजार

लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड: इरफान खान

 

 

Check Also

General Knowledge

General Knowledge 27 Jun 2021 – सामान्य ज्ञान 27 जून 2021

जागतिक दहशतवाद विरोधी दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो ? उत्तर– 11सप्टेंबर भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *