Home >> सामान्य ज्ञान >> २०१९ मधील टॉप गुप्तचर संस्था

२०१९ मधील टॉप गुप्तचर संस्था

२०१९ मधील टॉप गुप्तचर संस्था

मोसाद (Mossad) – मोसाद हीइस्राएलया देशाची गुप्तचर संस्था आहे. मोसाद प्रामुख्याने फॉरेन इंटेलिजन्स वर लक्ष ठेवतो. परदेशी घडामोडींविषयी माहिती एकत्रित करतो ज्यामुळे देशाचे हितसंबंध आणि सुरक्षिततेस धोका पोहोचू शकतो.Secret Intelligence Service (SIS)- ही United Kingdom ची गुप्तचर संस्था आहे. जिचं दुसरं नाव MI6 असे आहे. ही संस्था प्रामुख्याने देशाबाहेरील घटनांवर लक्ष ठेवते. तर MI5 प्रामुख्याने अंतर्गत गोष्टींवर लक्ष ठेवते.Foreign Intelligence Service (SVR) – ही रशियन गुप्तचर संस्था आहे. जी प्रामुख्याने देशाबाहेरील घटनांवर लक्ष ठेवते. ही संस्था जगप्रसिद्ध KGB संस्थेची उत्तराधिकारी आहे.

आहेत आजच्या जगातल्या टॉप गुप्तचर संस्था. यांबरोबरच पुढील गुप्तचर संस्था जगामध्ये पहिल्या १० पदांवर आपले स्थान टिकवून आहेत.

4.Central Intelligence Agency (CIA) – United States of America.

5.Federal Intelligence Service – Germany.

6.Research and Analysis Wing (RAW)- India.

7.Directorate- General for External Security (DGES)- France.

8.Canedian Security Intelligence Service (CSIS)- Canada.

9.Australian Secret Intelligence Service (ASIS)- Australia.

10.Ministry of State Security (MSS)- China.

 

Also Read..

विकिपीडिया बद्दल

पृथ्वी बद्दल माहिती

महाराष्ट्राविषयी

प्राचीन भारतीय ज्ञानपिठे

Check Also

General Knowledge

General Knowledge 27 Jun 2021 – सामान्य ज्ञान 27 जून 2021

जागतिक दहशतवाद विरोधी दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो ? उत्तर– 11सप्टेंबर भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक …

Leave a Reply

Your email address will not be published.