Home >> सामान्य ज्ञान >>  महाराष्ट्राची भौगोलिक माहिती

 महाराष्ट्राची भौगोलिक माहिती

 महाराष्ट्राची भौगोलिक माहिती


1.
महाराष्ट्र राज्याची स्थापना – 1 मे 1960

2. महाराष्ट्रचा अक्षांश विस्तार – 15° 44′ ते 22° 6′ उत्तर अक्षांश

3. महाराष्ट्रचा रेखांश विस्तार – 72° 66′ पूर्व रेखांश ते 80° 54′ पूर्व रेखांश

4. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी – 800 कि.मी.

5. महाराष्ट्राची दक्षिणोत्तर रुंदी – 720 कि.मी. (काही ठिकाणी ही 700 कि.मी. आहे)

6. महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ – 3,07,713 चौ. कि.मी.

7. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा क्रमांक – तिसरा (राजस्थान मध्यप्रदेश राज्यानंतर तिसरा)

8. महाराष्ट्राने भारताचा व्यापलेला एकूण – 9.36% प्रदेश

9. महाराष्ट्राची समुद्रकिनारपट्टी – 720 कि.मी.1,4K05:06

 

 महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग

 

1. प्रशासकीय विभाग – विभागातील जिल्हे

2. कोकण – मुंबई, उपनगर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

3. नाशिक – नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव नंदुरबार

4. औरंगाबाद – औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, बीड, जालना हिंगोली

5. पुणे विभाग – कोल्हापूर, पुणे, सोलापूर, सातारा सांगली

6. नागपूर विभाग – भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा गोंदिया

7. अमरावती विभाग – अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ वाशिम1,3K04:40

Also Read..

प्राचीन भारतीय ज्ञानपिठे

महाराष्ट्रातील महामंडळे

भारताचे जनक – शिल्पकार

भारतीय शास्त्रज्ञ

 

Check Also

General Knowledge

General Knowledge 27 Jun 2021 – सामान्य ज्ञान 27 जून 2021

जागतिक दहशतवाद विरोधी दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो ? उत्तर– 11सप्टेंबर भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *